“मग कशी वाटली?” नयना पाण्याचा ग्लास घेउन नितीनच्या हातात देते. नितीन चेहरा पाडून बसला होता. “अरे दादा, कशी वाटली मुलगी? मला सविस्तर सांग सगळं,” नयना मांडी घालून नितीनच्या बाजुला बसते, इतक्यात बाजारात गेलेली त्यांची आई ...
“पण मला नाही जायचं!” “असं काय करतोस, जावं लागेल तुला.” “तिकडे नाही जमलं काही तर?” “सगळं जमेल. मी आहे ना. तु अजीबात काळजी नको करु. उलट सगळे खूप आतुरतेने वाट बघत आहेत तुझी. तुझ्याशिवाय तिकडे ...
ती रोज सकाळ प्रमाणे स्वयंपाकघरातचहा उकळत होती. तो आला आणि तिचा हात हातात घेतला, ती त्याच्या कडे पाहत राहिली. “तिळगुळ घे गोड गोड बोल”, असं बोलत तिच्या हातात लाडू ठेवला. “तुमच्या सोबत मी गोड बोलू? ...
१०व्या मजल्यावरच्या केसकर काकु आणि ९व्या मजल्यावरचा शिरीष एकत्र लिफ्ट मधे आले, “मग आज काय पार्टी आहे वाटतं घरी!” काकुंनी शिरीषला पिशवीतलं सामान बघून विचारलं. “हो काकु! आज सीमा रिटर्न येते. ऑस्ट्रेलियाला गेली होती कामानिमित्त ...
“हे घे पेढा,” स्वप्नील पेढ्यांचा पुडा पुढे करत बोलला. “मी तुला ओळखत नाही, आईने सांगितलं आहे अनोळखी लोकांकडून काहीच घ्यायचं नाही,” श्रुतीने उत्तर दिलं. “अग! प्रसाद समजून घे. ती पहा पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे ...
“आज यायला उशीर झाला बाळा विपुल!” पिंट्याच्या वर्ग शिक्षिका गुपचूप वर्गात शिरणाऱ्या पिंट्याला बघून बोलल्या. “सॉरी मॅडम. मी वेळेतच निघालो होतो, पण एक कामच तसं आलं,” पिंट्याने खाली मान घालून उत्तर दिले. “हो का? असं ...
दीपक त्याच्या बायको आणि मुली सोबत मागच्याच महिन्यात गावावरून शहरात आला. त्याच गाव तस शहरापासून फक्त ५० किलोमीटरवर होत, त्यामूळे कधीही गावी जायची वेळ आली कि त्याला लगेच निघता येणार होत. दिपकच पूर्ण शिक्षण गावी ...
आम्ही दोघे भाऊ भाऊ चाराण्याचे चणे खाऊ नाचत नाचत घरी जाऊ उड्या मारत अनिल आणि सुनील शाळेतून घरी जात होते. सुनील अनिलहून फक्त दीड वर्षाने मोठा. दोन्ही भावांची आवड- निवड सारखी, दोघे दिसायला पण सारखे ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers