“क्या बात है पप्पा… आज चक्क तुम्ही टीव्ही बंद ठेवून बसलात!” पल्लवी दारात सँडल काढत तिच्या पप्पांना बोलली. पण शैलेशरावांचं काही लक्ष नव्हतं, ते त्यांच्याच विचारांमधे हरवले होते. “पप्पा! काय झालं? काय विचार करताय? बरं ...
“तन्वी, सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना?” “हो मम्मा. तु इतक्यावेळा सांगुन झालं आहेस कि झोपेत जरी तुझा फोन आला तरी तुला सांगु शकेल!” “तनू काळजी वाटते, तुझी पहिलीच वेळ आणि इकडे ना मालीश करायला कोणी ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers