स्नेहा डब्बा घेऊन ऑफिसच्या कॅन्टीन मधे गेली, तिचा ग्रुप २ टेबल घेऊन बसले होते गप्पा मारत. “कसल्या गप्पा रंगल्या आहेत एवढ्या?” स्नेहाने खुर्चीवर बसत विचारलं. “अगं, येणाऱ्या वर्षासाठी कोणाचे काय संकल्प आहेत त्यावर चर्चा सुरु ...
हक्काचं माहेर हे फक्त नावालाच असतं! तिथे ना हक्कानी जाता येतं ना कधी हक्काने राहता येतं. जायचं म्हटलं तरी पूर्ण प्लँनिंग करून नवऱ्याच्यामागे लागायचं, “आहो जाऊ का मी थोड्या दिवसांसाठी?” मग आहो मागच्या २ वर्षांत ...
पितृपक्ष म्हटलं की नेहमी अपमान सहन करणारा कावळा आठवतो. जरी १२ महिने तो अपमान सहन करत असतो, तरी ह्या १५ दिवसांमध्ये दिवस कावळ्यांची मजा असते. निरनिराळ्या भाज्या, कढी, आमटी, गोड आणि तिखट भजी, वरण, भात, ...
पिंट्याने त्याची शिक्षा फार मनावर घेतली. तो रोज सकाळी शाळेत लवकर जाऊन वर्ग स्वछ करायचा, सुंदर हस्ताक्षरात फळ्यावर छान सुविचार लिहायचा. सगळे शिक्षक आणि त्याचे मित्र त्याचं हे रूप पाहून अचंबित होते. तो नियमितपणे अभ्यास ...
“अरे तु पुन्हा आलास? आमच्या झाडाचे आंबे चोरून खातोस, थांब आलोच मी. या वेळी सोडणार नाही तुला पिंट्या.” आजोबा काठी हातात घेऊन पायऱ्या उतरत होते, त्यांची गती फारच मंद होती पण त्यांना असे वाटत होते ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers