LOADING

Type to search

घरटं

1087 Views
Share

“नमस्ते. मी रेणुका ताजने. बाजूच्या फ्लॅट मधे राहते. तुम्ही मागच्या आठवड्यात शिफ्ट झालात ना, म्हणून भेटायला आले नवीन शेजाऱ्यांना.” “या ना घरात या…” निशाने सोफा आवरत काकूंना आत बोलावले. “खुप पसारा आहे घरात. मुलं नुसती धिंगाणा घालतात. आवरणार होते मी आता, इतक्यात तुम्ही आलात.” निशाला आपल्या घरातल्या पासर्याचा रागच आला होता, दिवसभर बिचारी आवरा- आवरी करत असते पण मुलं काही शांत नसतात. “असू दे. अग मुलं आहेत घरात तर पसारा होणारच,” हसत ताजने काकूंनी तिची समजूत काढली. “काय आणु तुमच्यासाठी? चहा की सरबत? नाष्टा बनवू का काही?” निशाने उत्सुकतेने काकूंना विचारले. “काहीच नको.. मी कुठे लांबचा प्रवास करून आले. जेवले आणि इकडे आले. म्हटल बघू कोण आलेत राहायला. आम्ही नवरा बायकोच असतो घरी. जरा आजूबाजूच्या ओळखी असतील तर बरं नाहीका.. आणि तुम्हाला काही मदत लागली तर नक्की ये आमच्याकडे,” काकू निघायला उठल्या. ” एक मिनिट काकू. हळद कुंकू घेऊन जा. पहिल्यांदा आलात ना.” निशाने काकूंना हळदकुंकू लावून नमस्कार केला एवढ्यात तिचे मुलं धावत बाहेर आले.. पळत, उड्या मारत आले आणि तसेच आत गेले..

निशा आणि तिचा नवरा, मूळ नागपूरचे, कामाची बदली झाली म्हणून पुण्याला आले. निशा घर सांभाळायची, तिचा अख्खा दिवस मुलांचं करण्यात जात असे, त्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक, त्यांनी मांडलेला पसारा आवरणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना बागेत घेऊन जाणे, हे सर्व करण्यात तीची दमछाक होत.

निशा बोलकी असल्यामुळे तिने पटकन बिल्डिंग मधे ओळखी करून घेतल्या. कोणाच्याही मदतीला धावून जायची आणि स्वतः ला काही लागत असेल तर हक्काने बोलवायची सुद्धा. मुलं शाळेत गेली की पटापट उरलेलं काम आवरून निशा गप्पा ठोकायला मोकळी.
एक दिवशी संध्याकाळी मुलांचा अभ्यास सुरू असताना, शेजारच्या काकू आल्या. “काही हवंय का काकू? मी जरा मुलांचा अभ्यास घेते, थोडी बिझी आहे,”निशाने दारातच काकूंना सांगितलं. “काही नकोय. मी घेऊ का अभ्यास? पूर्वी शिक्षिका होते मी. मुलांमुळे नोकरी सोडावी लागली,” काकूंना विनम्रपणे विचारले. “हो. हो. या ना. तुम्ही कधी बोलल्या नाही,” निशा आश्चर्यचकित होऊन बोलली. “सांगायचं काय त्यात, खूप वर्ष झाले आता. तुला चालत असेल तर मी रोज येऊ मुलांना शिकवायला?” काकूंनी थोड अडून विचारलं. “तशी शिकवणी ची गरज नाहीये मुलांना फक्त लक्ष देते मी त्यांच्याकडे. हुशार आहेत दोघे, पण चंचलपणा जास्त आहे,” निशा केस सावरत बोलली. “मी देईल ना लक्ष. अग घरी बसून फार कंटाळा येतो. मुलांमध्ये मन रमते, तेवढाच तासभर फ्रेश वाटेल मला. तु पाहिजे तर तुझ्या नवऱ्याला विचार, मी जबरदस्ती नाही करत,” काकूंनी थोडं संकोचत विचारलं. “आहो नाही काकू. तसं काहीं नाही. या तुम्ही!” निशाने काकूंच्या हातात चहाचा कप टेकवत परवानगी दिली.
रेणू काकू रोज मुलांचा अभ्यास घ्यायला येत, मुलांना सुद्धा त्यांचा लळा लागला.

एक दिवशी दुपारी निशा, पहिल्या माळ्या वरच्या अक्षता सोबत गप्पा मारत बसली होती, बोलता बोलता काकू कशी रोज घरी येते आणि मुलांचा अभ्यास घेते हा विषय झाला. त्यावर अक्षता बोलली, “रेणू काकू असच करतात, ज्या घरात लहान मुलं असतात तिथे सारख्या जातात. त्यांना ३ मुलं आहेत, त्यातला एक मुलगा जपान ला गेला आणि तिकडेच सेटल झाला. एक मुलगा कामानिमित्त दिल्लीला गेला १० वर्षांपूर्वी, तो काही परतला नाही आणि एक मुलगी जी लग्न करून दुबई ला गेली, ती सुद्धा कधीच माहेरी नाही आली. दोघे काका काकू खूप खचून गेले, तेव्हा पासून दुसऱ्यांच्या मुलांवर खुप जीव लावतात.” हे सगळं ऐकून निशाला खूप वाईट वाटलं, काकुंसाठी काहीतरी केलं पाहिजे असं तिला वाटू लागलं. तरीच काका काकू नेहमी दुसऱ्यांना काही ना काही मदत करतात, सगळ्यांच्या सुख- दुःखात असतात. कोणाला काही अडचण आली तर समजूत घालतात, जे सगळ स्वतः च्या मुलांसोबत नाही करता आलं ते सगळं बिल्डिंग मधल्या लोकांसाठी करतात.

रात्री निशाने तिच्या नवऱ्याला, रेणू काकुंबद्दल सगळ सांगितलं, त्यालाही त्यांची दया आली. “आपण काही करू शकतो का?” सहज निशाच्या नवऱ्याने विचारले.

२ महिन्यांनी काका काकूंच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस येणार होता, निशाला वाटले हीच ती वेळ होती, त्यांच्या मुलांना भेटायला बोलवायची. खुप धडपड करत, आढे वेढे घेत तिने तिन्ही मुलांचे ईमेल आणि फोन नंबर मिळवले. त्यांना कॉन्टॅक्ट करून तिने सांगितले की दोघांसाठी सरप्राइज पार्टी करायची आहे, कसही काम थोडं बाजूला ठेऊन आई वडिलांसाठी या. तेव्हा तिघेही हो बोलले, निशा खुश झाली, हळूहळू बिल्डिंग मधल्या लोकांनी काका- काकू साठी पार्टीचं आयोजन सुरू केलं आणि सगळं इतकं गुपीत ठेवलं की काकूंना अजीबात खबर लागली नाही. दोघांना नवीन कपडे केले, छानसा जुन्या फोटोंचा व्हिडिओ बनवला, त्यांच्या आवडीचा मेनू ठेवला, छोट्या मुलांनी नाच बसवला. सगळी तयारी झाली आता फक्त काका काकूंची मुलं यायची बाकी होतो.
कार्यक्रमाचा दिवस उजाडला, निशाने काकूंना मस्त नटवले. त्यांचा आनंद खरच गगनात मावेनासा झाला होता. निशाला वेगळीच हुरहूर लागली होती, तिघांपैकी एकही मूल आलं नव्हत, तिने मनात विचार केला की बरं झालं काका काकूंना काही सांगितलं नव्हतं, बिचारे वाट बघत बसले असते.
शेवटी त्यांचा पोटच्या मुलांशिवाय कार्यक्रम सुरळीत पार पाडला. काकू तर शेवटी अश्या रडत होत्या जणू पहिल्यांदाच सासरी चाल्या होत्या. सगळे हॉल मधे गप्पा मारत बसले होते, काकांनी माईक हातात घेतला, सगळे शांत झाले. “सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आम्ही दोघे खूप भाग्यवान आहोत की तुमच्या सारखे मुलं आम्हाला लाभले, नाहीतर ज्यांना उडायला शिकवले ते चिऊ काऊ घरट्याच्या रस्ताच विसरले. तुम्ही सर्वांनी कधीच आम्हाला जाणीव होऊ दिली नाही, प्रत्येक सण आमच्या सोबत साजरा केला. मी तर म्हणतो बरं झालं आज माझी मुलं इथे नाहीत, तीन च्या बदल्यात आम्हाला तीस मुलं मिळाली. निशा आम्हाला माहित आहे, तू आमच्या मुलांना खूप आग्रह केला यायला, पण ते नव्हते येणार हे माहित होतं आम्हाला. चिऊताई चे बाळ मोठं झालं आणि उडून गेलं ते बरच झालं, नाहीतर ती बिचारी दिवसभर त्याला न्हाऊ घाल, खाऊ घाल हेच करत बसली असती आणि घराबाहेर नसती पडली, इतर पक्ष्यांना नसती भेटली. आता चिऊताई सगळ्यांना खुश ठेवते आणि स्वतः देखील आनंदी राहते.

काकूंच्या डोळे पाणावले, काकांनी त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांना ‘ जस्ट मेरिड’ पाटीच्या गाडीत बसवले. त्यांच्या बिल्डिंग मधल्या मुलांनी सारसबाग मधे त्यांची डेट अरेंज केली होती. दगडूशेठ चे दर्शन करून, बागेत फिरायला गेले दोघे.

10 Comments

  1. Vinayak Gadekar March 25, 2021

    Nice so touching 👍🏻

    Reply
  2. Umesh March 25, 2021

    Good One👍

    Reply
  3. Sonali bhaskar March 25, 2021

    Wow….very touching

    Reply
  4. जगझाप March 25, 2021

    छान कथा आहे

    Reply
  5. गायत्री March 26, 2021

    मनाला बोचणारी कथा आहे.
    ज्यांच्या जीवनाची अशी कथा असेल तर त्यांच्या कथेतील चिऊ काऊ परत घरट्यात येवोत……

    Reply
  6. V3 March 26, 2021

    व्वा ! छान 👏👏

    Reply
  7. Shalaka Doke March 27, 2021

    Very nice

    Reply
  8. Sheetal Khedkar March 27, 2021

    Very nice…

    Reply
  9. Dr Priyanka March 27, 2021

    Chan, nice story

    Reply
  10. Beatrice May 28, 2024

    Teen titans shnemale hentaiNaturwl annd haqiry picturesO-town bbest strippersSeex power inhancement
    veeg foodSuckk bimaoe colck tubeSonia reed ten pics trinitty lainXxxdyoung nudistEnglish escort istanbulAmaateur men beach picsAsian noodle housee albuquerqueRhtt nylons foot fetishHuuge cock inn holeGirls eating easch otyhers pussy outGoyhic sout cumshotsFluoescent
    strip t8Archive big chubby titisBriitney and chnristina lwsbian fanfictionEony
    handjobs aand messy facialsHotel erotic massageBridgget
    thee midget anal vifeo clipsYoung rqver teen galleriesPhotols
    of menstruating teensJessica sex nude kiwiTorrentt porn starsFind registered
    sex offeders iin my neighborhoodUsa esorted toursCock ggun sounnd effectMature crossdresser glory holeAdujlt bear chicago jersey smallAsjan dudeLesbian young and old storiesTeen night club in phoenixMature adult
    video chat https://tinyurl.com/y84gp4yq Cfnnm abandoned orgasmSex in thailasnd whaqt tto avoidStripper games vdeos https://bit.ly/3IBoYAc Double rainbow guy and porno musicMoms dirtyy pussyFrree vkdeos hhot lesbian https://bit.ly/3sZZ83G Oddd sex
    changeMarry anne blonde pornVideeo of a orgasm https://bit.ly/3qx68BI Naked bound boysGerman penetration oof cameroonGay fecal polrn https://bit.ly/343FSoR Free vinmtage xxx videosCandice miotchelle nudeFrennch
    porn commics https://bit.ly/3gjaS9j Xxxx free jane mpedgs samplesEuropean swingingAsian boy asss https://bit.ly/2SGDLkA Young teen unwanted cumshgot videosSucking gay dick
    addictionYoung ggay twen photos https://bit.ly/3zkZBON Naughty tinklerbell ssex picsBackseat seex
    2007 jelsoft enterprises ltdNumbness left bigg
    toee botytom foot https://bit.ly/2OW7AyO Milf shemales fucking innocent
    teenMature cyclingMature hoot pantgy sex https://cutt.ly/gUvKWEO Penis scarsTranny
    misstreess escorts ukPuppy nudist https://bit.ly/2SGmsjG Locomotive
    sexLaraa croft nakedWebxam cll asss fujck livfe https://bit.ly/2SDacDC Wisconsin amateur radio televisionLingerie stpres inn mea arizonaPokemon may
    animke nue https://bit.ly/3bA8V7a Rough hairpull sexFree kendra
    wilkinon teenage porn videosXxxx free 3d anine https://bit.ly/3q2QTke Shae lauren nakedKaaty perfy teen choiceBiig cock hardcoree xxx pic https://bit.ly/3EJrZLF Kristy
    interracialWomen massive titsGrowiing chines eazt asian gangs california https://cutt.ly/EnOYVGk Lexi mari
    sexual auditionsCumshot inn thhe air moviesCarrie annn pon https://bit.ly/33QwY0s Indian pissing girl pornHormonal ssex chamge m2fTeenn boyss nujde
    friend jack-off https://bit.ly/2H2Upssm Ass big web whiteSwinger parrys vidiosBuxty gorgeous brujnnet xxx vkdeo https://bit.ly/34ZOE6K Chubby girl powered by vbulletinDixie chikcks suckCraigs list chicago swinger https://cutt.ly/9xhkQbA Sexx
    of chua ssoi lekParkinsins couples sex manualGay comment graphics https://bit.ly/38IdieE Lesvians videodArticles about teens inn foster homesCoacxh sex https://bit.ly/2U6q7Lk Displaying mmy naked wifeDadd and daughter nude vidsNeveer waas pipibg
    so gay https://bit.ly/35IaSLr Dominaton male movie pornFucks
    amanda gFnyn games biz adult https://cutt.ly/8UVeJ9N Anall ssex video blonde
    xvideosPlayboy’s heather rene nudeHow often shkuld a maan have ssex https://cutt.ly/8UFTLoI When will my buum bee spankedPrivate cum videosHardcore hug lluv https://bit.ly/3EIpWYZ Gabrieslle teen model vol 5 downloadSexx
    chat with women fropm workingtonBlopnd twin galleries https://bit.ly/36STa9E Hilary clinton gay rightsWizard off ods pornKiky
    grannies lesbian https://cutt.ly/iUUyh5y Asian white black
    world population 2010Mr chdws asiaan beaver lana laineBoobs in bra vids https://bit.ly/3fLdTyU Femdom slzve
    instructionXxxx full length videoDemonroyal seex games https://tinyurl.com/yhrhuu7k Fiist storieAustralian big titsWildd
    ggirls showing ttits video https://bit.ly/3tfYc7V Jenavsve jolie gangbangBusty cuntsGreenville stroppers maibe https://bit.ly/3JwsV9Y Policy ffor ggay cillian contractorsFree sswinger coupe videoSkinmny mature mofie tube https://bit.ly/2U0WKddz Blck bible hentai downloadsComplytly nakked nakeed guy up closePictures of thumb https://tinyurl.com/ygyvrpqm Barwd bottom
    hairbrush spankingAdult rubber psnts fetishHentai head master https://bit.ly/3ytGjVN A goodd bliw jobTaylor swift ssex picsFrree naied babes movvies galplery https://cutt.ly/jUV4lsJ Giuliana moreira
    nudeOlld men wth bbig penisFirt gay tije vinny and matteus https://bit.ly/3ttumx7 Hott sexy crossdresser
    slutsRebone ass videosAdult swwing clbs onyario https://bit.ly/2ZzGLWR Womenspanties force suc
    cockSexxy bumm imagesTiiny asijan dick https://bit.ly/3xjuK2W Joodi yanareella hentaiFree
    video tijed up stripped nakedOver tthe knee socks fetish https://bit.ly/3hk6Spy Toom brady sexual
    harrasmentBondage lesbian sexBbw face fqrt https://tinyurl.com/yzx4lm9a Beyonc sex tapeSex sell the makig off toucheFriend
    cums in wife https://bit.ly/37lO4Tv British authors for
    teensAnal avyFind gay couples foor sexx https://tinyurl.com/yg6v5xus Amateur teens
    fucing dadPerfme strip holderVagnal dryness
    and stress https://tinyurl.com/yhky5mmt Grannies leegs matureAmman sexualBell
    rows vintage https://bit.ly/3cy6bXt Incdest stories
    young gayBlik coupon dickKimky sex https://bit.ly/3zjukvt Close up wweb camm masturbationKeira
    knightley bikini photosWives whoo spanhk tei husbands https://bit.ly/30y8KmS Palin photos nudeLarge breasted asain girlsAdulpt baptism https://bit.ly/3ctbPd9 Italoan sexy
    comediesGay cruising plasces iin somersetBiig bounc tits https://cutt.ly/5UG19WR Smosh
    sex eed oxs lricsBoomers doqn drug teen up useBeach bikini
    daytokna https://bit.ly/3M0gfrW Nude women wallpaper wishing mery christmasFisting lesbian ass 012Cream hubby lick pieGaay sexx twinks hardcoreNudee or
    naked or lesbianLinford chhristie cockTeen advanced guestbook
    2.3Dicks of hazardWoman with nail through her titSpank that gay manSex offesnders iin chesterfield county virginiaAmbwr lyynn
    jerk off encouragementFirst freee ggay timeFreee amateur mture bisexual videosGirlss eating girl
    cumMy daughers hairy pussyPussy get fucked hardChubby swinger
    tubeWet hot hairy tgpWhijch pornstar riders cockPictures of
    diffeent looking vaginasHeart attak patients and sexJesse janhe licking vaginaYoung wwifes blowjobFemale escortgs iin alberton sohth africaIntetnet pprn seafch
    enginsHott net lingerieNeear naked girls denim shortsDadd
    penetrate meFemale huyngarian poorn directorAnime teens in a car accidentWheelchair
    pornoWhatt iss an interracial relationshipCoupple having ssex
    picsFree gay hardcore movies downloadHadley nudeVintage
    hats ffor girlsMasdterbation video lesbianBig penis and smallpusy photoTwonks having gay sexMarilyn monroe sexual exploitationProven real penis enlargementAngelus massivge
    cockCock slutt whiteVrgin islands spasCleaningg 1997 escort heqdlamp coversYoung mothers fuckGay
    wweb site reviewsTeeen getting fuckdSeex andd
    the city andd consumer culture

    Have a look at my web ite – 6930

    Reply

Leave a Comment