LOADING

Type to search

मी घर सोडून जाते…

1590 Views
Share

“मी घर सोडून जातेय”

रविवारची सकाळ म्हणजे, उशीरा उठणे, भरपुर नाष्टा, गप्पा गोष्टी आणि दुपारी अंघोळ. कदम कुटुंबात वर्षानुवर्षे चालत आलेली ही रविवारची परंपरा. घर म्हणजे वाडाच होता तो, सांगली मधे राहत असलेले हे १६ लोकांचं एकत्र कुटुंब. वाडा वडिलोपार्जित होता, भलंमोठं प्रवेशद्वार, त्या समोर सुंदर तुळशीचं वृंदावन, डावीकडे पहिली कोठी अन्नधान्याचा साठा करणारी, त्याच्या बाजूला स्वयंपाकघर, मग २ स्नानगृह. मग सगळ्यांचे वेगवेगळे शय्यागृह म्हणजेच एकूण ५ आणि मग २ दिवाणखाने. असा हा वाडा, बाहेरून जुनाट दिसत असला तरी अंतर्गत वाडा एकदम मॉडर्न, आताच्या पिढीने त्यांच्या सोयी नुसार काही बदल करून घेतले होते, सगळ्या सुखसोयी होत्या. सगळे एकत्र बसलेले असताना मोठ्या सासूबाई म्हणजेच सौ. उर्मिला पोपट कदम, कपड्यांनी भरलेली बॅग घेउन सगळ्यांच्या समोर उभ्या. “काय झालं आई?” “कुठे जातेस आजी?” “तुम्ही कुठे निघालात सकाळीच?” “मी पण येऊ का ताई?” अश्या अनेक प्रश्नांचा वर्षाव झाला. “मी हे घर सोडून जातेय!” “काही काय बोलतेस आई?”मोठा मुलगा कांदेपोह्यांची डिश हातात घेऊन तिच्या समोर येत म्हणाला. “खोटं नाही बोलत! मी खरंच चालले,” उर्मिला ताई अजुन चिडून बोलल्या. आता सगळे शांत झाले होते, नेमकं काय चालु आहे! कोणालाच समजत नव्हते. सगळ्यांनी मनातल्या मनात सगळे जुने पत्ते उघडले, आपण कुठे चुकलो, किंवा काही बोललो असू ज्याने असा निर्णय घेतला गेला आहे. त्यांचा नवरा घाबरला, सुना तर लटलट कापू लागल्या! जाऊबाईला तर विश्वासच बसत नव्हता ह्या गोष्टीवर. आणि नातवंडांना वाटत होतं आजी कुठे फिरायला निघाली?
“आई बसा आधी तुम्ही. काहीतरी खाऊन घ्या, काय देऊ तुम्हाला? पोहे, गोड शीरा आणि इडली बनली आहे आज,” धाकटी सुन हात धरून घेऊन आली उर्मिला ताईंना. “मी खाऊनच जाणार होते, उपाशी कशाला जाऊ? इडली दे मला” सासूबाईंनी ऑर्डर दिली. इडलीच्या डिश सोबत चहाचा एक कप पण सारला गेला समोर. उर्मिला ताईंनी चष्मा नाकावर ठेवून सगळयांना तिरकस नजरेने पाहिले आणि इडली खायला सुरु केली…”छान झाली आहे इडली, एकदम मऊ. चटणी मधे मीठ अजुन चाललं असतं,”मोठ्या सूनेकडे बघत त्यांनी गुण दिले. “आईसाहेब काय झालं तुम्हाला… का असा निर्णय घेतला तुम्ही? आमचं कोणाचं काही चुकलं का?” मोठ्या सुनेने विचारायला सुरूवात केली (व्यवसायाने वकील). “वकीलीन बाई कोणाचं नाही… सर्वांच चुकलय. मला तुम्ही आपलं मानत नाही. मला नको वाटतं आता ह्या घरात,” उर्मिला ताईंनी हिरमुसून उत्तर दिलं. “काय चुकलो आम्ही? आम्हाला आमच्या चुका सुधारायच्या संधी द्या! अशी शिक्षा नका देऊ,” वकीलीन बाईने हात जोडून विनवणी केली. भयान शांतता पसरली, कोणीच काही बोलेना, सगळे एकमेकांकडे बघत होते.”

“मी ह्या घरात गेले ३५ वर्ष आहे, इतके वर्ष मी खुप काही बघितलं, हातून काही चुका घडल्या, त्यातून शिकले, हसत नवीन लोकांचं स्वागत केलं, काहींना दुःखाचा निरोप दिला. आलेल्या पाहुण्यांच्या फर्माईश पूर्ण केल्या, कधीच कोणाला दुखावलं नाही. जे आलं ते पदरात घेतलं. पण गेल्या काही वर्षात सगळच बदललं. ह्या घराला आणि इथल्या लोकांना माझी गरज नाही आता! आधी सगळ्यांचं करताना श्वास घ्यायला वेळ नसायचा, आता नुसतं बसुन राहावं लागतं. सकाळी उठून काय करू असा प्रश्र्न पडतो, काहीच तर नाही करायला. मी एका जागी बसून बघत बसते. सासुबाई गेल्या तेव्हा बोलल्या मला- राज करशील ह्या घरावर. पण कसलं काय आणि फाटक्यात पाय. जाऊबाई बोलते- ताई तुम्ही आराम करा मी काम करते, सुना बोलतात- तुम्ही बसा, आम्ही आवरतो सगळं, मुलं बोलतात- आई आता तु बसून मज्जा करायची, खुर्चीवर बसून ऑर्डर दे फक्त, नातवंडं म्हणतात- आजी तुला समजत नाही आणि हे- ह्यांचं जाऊन दे, ते बोलून सुद्धा काही उपयोग नाही!” दीर्घ श्वास घेउन उर्मिला ताईंनी घरच्यांसमोर त्यांची व्यथा मांडली.

“अरेच्या एवढंच? आणि तु घर सोडून चाललीस एवढ्याच कारणाने? कमाल करतेस आई तु पण!” मोठ्या मुलाने हसत विचारले. “अग, तुच बोललीस ना, तू खूप केलं सगळ्यांचं, मग आता बसून आराम करना,” छोटा मुलगा आईच्या बाजूला येऊन बसला. “तुम्हाला ह्याचं काहीच नाही वाटत बघा, म्हणून मी जाते घर सोडून..” उर्मिला ताई अजुन चिडल्या, नाष्टा अर्धवट ठेवून उठल्या आणि बॅग घेउन चालायला लागल्या. “अग, इतकी काय घाई. आपण ह्यावर काही उपाय शोधू ना, चल इडली संपव, तूच शिकवलंस ना, भरल्या ताटावरून उठायचं नाही!” छोट्याने आईला पुन्हा बसवले. “आता तू सांग तुला काय करायचं? आम्ही सगळे जण ते मान्य करू, हा पण तुला झेपेल असच काही बोल, आजारी पडलीस तर मी घेउन जाणार नाही डॉक्टर कडे,”मोठा मुलगा मिश्किल हसला. “असं तर! सकाळी माझ्यासोबत घरातल्या एका व्यक्तीने चालायला यायचं, आणि सर्वांनी एक एक करून यायचं, त्यानुसार तुमही तुमच्या पुढच्या कामाचं नियोजन करून ठेवा. रोज जेवणातला एक पदार्थ मी बनवेल, मग ते कोशांबिर असो किंवा पापड तळणं असो. सकाळचे सगळ्यांचे डब्बे मी भरणार. पेपर मधल्या बातम्यांची माझ्या सोबत चर्चा करायची. संध्याकाळचा चहा मी करणार. संध्याकाळची प्रार्थना मी घेणार आणि सर्वांनी उपस्थित राहावे. निजायच्या आधी सर्वांच्या खोलीत पाण्याचे जार मी ठेवणार, त्यासोबत बडीशेप मीच देणार. आणि मुख्य म्हणजे रविवारच्या नाष्ट्याचा मेनू मी ठरवणार,” उर्मिला ताईंनी ठाम पणी आपली मतं घारच्यांसमोर मांडली.
“हे सगळं तुम्ही आम्हाला सांगायला पहिजे होतं ना आई,” छोटी सुन थोडी चिडून बोलली. “किती वेळा बोलले, पण तुम्ही सगळे सारखे मला आराम करायला सांगायचे… काहीही झालं तर आराम करा.” “वाह वाह आई! तु तर पूर्ण तयारी करून बॅग भरली होतीस….”मोठा मुलगा आईला टोमणा मारत बोलला. “हो तर. कदमांची सुन आहे मी.”
“बरं! झालं गेलं, गंगेला मिळालं. उद्या पासुन जे तु ठरवलस तेच होईल,”नवरोबा शेवटी बोलले. “उद्या पासून नाही. आज पासूनच, नहीतर मी निघाले,” उर्मिला ताई धमकी देत बोलल्या. सगळ्यांनी हात जोडून एकास्वरात उत्तर दिले, “जशी आपली इच्छा!” आणि संपूर्ण कदम परिवाराने पुन्हा नाष्ट्यावर ताव मारला.

Previous Article
Next Article

12 Comments

  1. Deepali Ghag April 3, 2021

    ,,❤️❤️

    Reply
  2. Sonali bhaskar April 3, 2021

    Waah 🙂👌👌👌

    Reply
  3. Sheetal Khedkar April 4, 2021

    Happy family… Happy Mother👌❤️

    Reply
  4. खूपच सुंदर आणि बोधप्रद. घर हे घरातल्या बाईवर अवलंबून असते. ❤❤❤

    Reply
  5. Reshma April 6, 2021

    👌👌👌

    Reply
  6. Vinayak Gadekar April 7, 2021

    This is the beauty of joint family system which is now diminished 😒

    Reply
  7. Shalaka Doke April 8, 2021

    Khup chaan

    Reply
  8. कित्ती छान लिहिलंयस….आज मस्त वेळ मिळाला वाचायला … खूपच छान वाटलं वाचून… अगदी छान… मला वाटतं मी मागच्या वर्षी वाचलं होतं तुझं लिखाण… त्या त आणि यामध्ये खूप फरक आहे…. Baar is been raised quite high👍🏻👍🏻👍🏻 अजून लिही … वाचते मी अजून… पण हा खूप छान आहे..

    Reply
  9. अतिशय सुंदर आहे.. अस घर म्हणजे सुखी कुटुंब..

    Reply
  10. Ketaki July 10, 2021

    Pharach Chhan !!!!!

    Reply
  11. Gudrun April 26, 2024

    Describing handnade vintage clothesVintage owl cropchet
    patternCutte gay assians on youtubeAmzzing rqce zzev gayAsian tranny
    picsIs fsrm dmination wort itHoot free sooftcore seex clipsSucking mams
    titsMeet swxy sinles tonightFreee cconnie briitton nufe picsSexy hhot librariansBusinessman housewife
    sex photosAult webcam chaatKaede matsushima hardcoreWhite boy folrced black
    cockSharing wige sexYong cousis fuckingMicrokini bottomBlack exploited teen vis freeMarket penetration oof wifiFreee poren ett fatMasachusettts sex chatSeex mmit
    meinen sohn muter inzestPittsburgh independant escortsSkinny granny boob picsVampire nude girlSeex in apoolTeache fucking student redtubeHouston annd
    escorts and arabicHoot hairy back girlsWorod most biggest boobsTighgt pssy black cock pornhub blondeBroward adult reab center https://cutt.ly/DY8MELz Megan goode nude picFree hardcore gay twinksLaas transgendered egas https://bit.ly/3gHAWeG Seexy ways to teas
    a guyNorbit turkey assNo condom no no pikll https://tinyurl.com/4cya8rtt White girl blpack cocksBest barbecue chicmen breastsCt erotic bodyrub https://bit.ly/3qBfmLG 72 virgjn comedyDifferent types off pwnis headsGrandpa fucking prositute https://bit.ly/3uW2hyO Laserr facial hair remova informationGay areeas boltonTrabny pissing
    on guyy tube video https://bit.ly/2H6Nu1h Mom sleeping nure videosNked melayu teenBikiini hedonismm https://tinyurl.com/yfkbwcsu Innding pussiesTight gay asss pumpEscorts masssge brighton angels https://cutt.ly/oJxVUiS Sara jean underwood stripsLesbian porno for phoneAmateur homemade virgin https://bit.ly/3viZ0Lp Cum facial shot trailerPaantyhose pictures and videosHoww to interview a pornstar https://tinyurl.com/2j448pe4 Nudist body paintingAmatuer mqture buttsDry soin peis head https://bit.ly/3gCpnGR A
    vesnerable vintage questHiary pusssy getting fuckedAmanxa clrey fucking https://bit.ly/30VK1cK Nudde pcs of tijla teqeilaTv
    gay seriesWww phat pussy https://bit.ly/3EWGqwK Making a peenis longerBestt porrn sites
    blogGirls getting fuhcked inn busse https://tinyurl.com/ydt7hdne Md bar assHitchh hiker fuckAnal fulness pleasure https://bit.ly/3uPei8Y Fetrish medial dvdsHot teen stripping inn the kitchenNude female ggwg wrestling vidfeo https://tinyurl.com/yzvyc9ev Seaztle eros guideAdult coynterstrike source downloadsFaccial plastic surgery off new englland https://tinyurl.com/2hc6co34 Black xxx college girlxbooty clipsFaccial rejuvenation boulderStrijp tease
    bliw job vidro https://tinyurl.com/yjd3dxaq Unsceted vginal fluidShaqwn ashmore nudePictuhres of naked menn inn locker rooms https://bit.ly/3yYbABg Laaws against
    ssex crimesBusty horny mature naked womanFrree naked in public picture
    https://cutt.ly/lUSYFmE Biopsy breast reciveryAsan ogasm
    denialAmateur homemade mature https://bit.ly/3yNb0Xq Do females experience pleaure
    from anql intercourseMiilf ffuck ftom behindFree pics lesbian girls https://tinyurl.com/cn7vtahy Atoom evve hentaiOf hilary dyff nakedIjustine nude https://tinyurl.com/dncsskyd Beach tern galleriesBestt handjob video amateurBreas kbeeding https://bit.ly/3oDjSeI The hairy ballSymphonia of viurgins
    hildegardGiels pusssy toys https://bit.ly/3gmYHd4 Teen porno torrent mp4Adult
    bookstore londokn kyLaura bell bundy nujde pctures https://cutt.ly/RUDc6QU Penis inserted aginaReedhead
    fisherFuuck mme ali payami remix https://bit.ly/3qYADiM Teen topenga videosFree pics vintage hung boysHoorny babes having sexx https://bit.ly/3JzHGZF Pussy tortfure pinsGirlss aloud nude galleriesBiib boob
    blowjob https://tinyurl.com/ruatbde6 Alll tteen revgiew passAsian teen fucked by twoFreee porn german gils solo https://bit.ly/3cvElf3 Frree nude roberts tanyaGettibg breeast augmentation after having a babyRob thomas nude https://bit.ly/2VhajWF Shemale femdomSexx therapists vancouver waAudio recordings of
    gidls havin ssex https://cutt.ly/YJvcB4G Trine lundgard pics nudeNaked black and white guysBrooke hogan sex scene https://bit.ly/3qNLImH Femdom trailersDesperate guys peeFlakeey vaginal
    discharge https://bit.ly/3iDzHzB Comst can seee with naked eyePeee wwee footbnall azBuckeyes suck shhirts https://bit.ly/3vVTePt Beffore annd affter
    nude picBradyvolle nudist colonyLife teen xlt https://bit.ly/3zH0xNu Strap on feemdom
    videoSquarting pornMontana gunn cock sucker https://tinyurl.com/yj926gn9 Stocking ssex picturesEroti valenites cardReal solko milf https://bit.ly/3cy64uY Vintage furniture annd clothingWife sharinjg interracial mature videoGay escxort serbice
    tunisia https://bit.ly/3hWJArZ Spanish fatt assDreawmquest porn videoOldwr fatt guys fucking
    https://bit.ly/3429JhH Two cocks in herr mouthFree lesbian scisor videoCosmertic adult clinical circumcision https://cutt.ly/3UGgHSg Nakesd base ball playersOldd fat hairy pussySexxy women in flint micdhigan https://cutt.ly/bxpj0sD Asia metal wall artEotic photography storiesTinny rred splt on breast https://bit.ly/3wnBLPt Gaay
    relpationship workbookThe study oof breastFairy boy dress xxxx https://bit.ly/2OrMJDy Typee 90 hentaiTeen jek secret camCleaning anjal glands on a shi-tzu https://cutt.ly/Pz7CBvw Journal oof tthe gaay annd lesbian medijcal associationAsiuan cunt matureFrree porn movies
    krystaal steel https://bit.ly/3hlpNBG Hairy gay intercourseLaawyers somerville njj sexual harrasmentTeri weigel viortual sex https://bit.ly/3wMGhYo Indian pornn picture archiveNovelty
    sexual humor shirtsRank mmy apple bottoms https://bit.ly/3d5mcUA Japnese masny
    fuckingXxx smoke’n hot babesPussyy vacumed https://bit.ly/3xJEILi Sechretary porn gamesCumm fuuck partySexy pins https://tinyurl.com/yzq224s4 Freee big
    sex movie fulll size hank’sAdult diaer wwebcam chatSexyy pictures of estrella warrenBarely legaal blonde fuckingHot
    black women fuckMalee porn big dicksHelen of telford escortFetiche
    fuckingCeleb nauughty pinay scadal sexCoerccion drhnk eroyic humiliation storyBisexual women near syracuse neww yorkNick ppark homosexualMalee naked pictureSucking on doog penisEscort services utawh allureDiick wallen artHumandigest sexy storySlutys advanced guestbook 2.3.1Nuude homemad videosIndian vigin videeo pornNude celebrity
    ertika eleniakTila takela nakedAround drive machine
    sexx weird womanHugee mature womenHox do caatss have sexMr mrcus sex videosPlayboyplaymates nude pic galleryPregnant threesome sexYui booobs indonesiaFreee indiann aunty fuck
    storySteps to becooming transgenderFree trailers oof girrls giving blowjobsMorfphed
    shemale penisNude pic reeae witherspoonLesbian ssex showerr videoFrree
    nina hazrley sexFree hardcore he sshe ssex videosMidfdle eeastern escortsElk
    fetishNatural perky tit moviesMiss arizona teen usaHot blondes fuckChewer laders sex videoCum iin mouth clipsEmplloyment bbrutal boow jobGay shadowrunsPirates sucking dickSex pyssy cunt lickMy favorite penis girthGay interracial abal thumbnbail gallery

    Alsso vksit my web-site 6416

    Reply
  12. Aconomy cards November 6, 2024

    This post is both informative and enjoyable to read—great job!

    Reply