LOADING

Type to search

नणंद – बाऊजाई

994 Views
Share
आज सकाळ पासून सुमन च कामात लक्षच लागत नव्ह्तं. सव्वा महिना कसा गेला काही समजलच नाही. सुमनची नणंद, अंतरा बाळंतपणा साठी माहेरी आली होती. आणि आज ती तिच्या घरी परत जाणार होती. पहिला मुलगा ९ वर्षांचा झाला होता. ह्या वेळेस सगळे मुलीची आस धरुन बसले होते, पण तो गुट्गुटित बाळ पाहून सगळे आनंदी झाले. अंतरा सगळ्यांची लाडकी होती. अगदी सुमनची सुद्धा, “अंतरा ताई सारखी नणंद मिळायला भाग्य लागते” अस ती कायम तिच्या माहेरी सांगत.

डिलिव्हरी नंतर तिसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडले. सुमनच्या सासूबाईंने सगळ्यांना खडसाउन सांगितले होते, “अंतराला काहीच त्रास नाही झाला पहिजे माहेरी. सर्वांनी व्यवस्थित रहा.” सुमनला खूप उत्सुकता होती, पण खूप घाबरली सुद्धा होती, नकळत काही चूक नाही होयला पाहिजे, जरा गरम डोक्याची होती ना. ” आई मी घरातले सगळे रूटीन काम करेल, ताईंना काय खायला द्यायचे ते तुम्ही बघा,” सुमन ने सासूबाईंना सांगून दिले. रोज सकाळी खोलीतून बाहेर आल्यावर सुमन हळूच बाळंतिणीच्या खोलीत डोकवायची, बाळ जागा असेल तर लगेच खेळायला जायची. तिच मन अगदी प्रसन्न व्हायचे त्याला बघून, तेवढ्याच वेळात नणंदेची चौकशी करायची, ” झोपला का रात्री नीट? आज गोड शिरा करणार आहे, चालेल ना तुम्हाला नाश्ट्याला?” “काहीपण चालेल. जे सगळ्यांसाठी करतेस तेच मला पण दे,” हसत अंतरा उत्तर देत.

एकदा काय सुमन किचन मधे घुसली की नाश्ता, दुपारचे जेवण आणि सगळी भांडी धुवून बाहेर येइ. तो पर्यंत मालिश वाल्या मावशी येउन जात, सर्वांची आंघोळ होइ. मग सगळे कपडे गोळा करुन मशिन मधे टाकायची. बाळाची आंघोळ झाल्यावर मस्त गाढ झोपायचा तो. अधूनमधून नणंदेसोबत गप्पा मरायला जायची सुमन. बाळाचे कपडे रीतसर धुवुन काढायची, सासूबाई बोलायच्या तिला, “अग राहून दे कपडे बाळाचे, मी धुवेन. तू आजारी पडशिल एवढं काम करुन.” ” थोडे एक्स्ट्रा काम करुन काय मी आजारी नाही पडनार. कुठे खूप भाचे आहेत मला!” सुमन हसून बोलली.

४-५ वाजता बाळ उठाय्चा, बाळाचा आवाज येताच ति गप्पा मारायला जायची. एकदा काय बाळ हसला कि सगळा ताण नाहीसा होयचा. सगळ्यांच रुटिन बदलले होते, आणि कितीही दमलेले असतील तरी त्या चिमुकल्या ला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येइ. एवढासा जीव तरीपण कसा सगळ्याना लळा लावला त्याने !

म्हणता म्हणता एक महिना झाला बाळाला आणि अंतराला सासरची ओढ लागली होती. “रोहनची खूप ताणाताण होते. शाळा, ट्यूशन मुळे खूप धावपळ होते त्याची.”, अंतराला मोठ्या मुलाची काळजी सतावत होती.

इकडे सुमनला हुरहुर लागली होती, नणंद आणि बाळ रिटर्न जाणार म्हणजे पुन्हा तेच रुटिन. पण ति कधीतरी जाणार होतीच ना, तिने स्वतःची समजूत काढली.

“उद्या दुपारी जाइल बोलते अंतरा,” अस बोलत सासुबाई मुलीची बॅग भरु लागल्या. सुमन दिवस भर बाळाला भेटलीच नाही, खूपच लळा लागला होता तिला त्याचा. रात्र भर कुस बदलत राहिली सुमन, निट झोप अशी लागलिच नाही. सकाळी बाळाचे वाळलेले कपडे ठेवायला गेली तर तो पाळण्यात खेळत होता, त्याला पाहून लगेच उचलून घेतला तिने, ” नको ना सोडून जाउस मला” अस बोलून त्याचा मुका घेतला. अंतराला पण भरुन आलच होत पण काही बोल्ली नाही. किचन मधे नाश्ट्याची तयारी चालू केली पण सुमनचे लक्ष सगळे बाळा कडे. रोज तर दुपारच जेवण भांडी आवरल्यावरच ती बाळाला भेटत पण आज सारखी ह्या न त्या कारणाने जात. भरलेल्या बॅगा बघून दुःख होत होतं. दुपारी सुमन तिच्या मुलाला शाळेतुन घेउन आली, तेव्हा लिफ्ट मधे त्याची समजूत काढत होती, “आत्या आणि बाळ आज त्यांच्या घरी जाणार आहेत. पण आपण त्यांना कधीही भेटू शकतो, जवळच राहते ना आत्या!” सुमन स्वतःची समजूत काढत होती कि मुलाची माहित नाही, पण डोळे भरून आले होते तिचे. अगदी बाळाला पहिल्यांदा पहिले ना तसे. सायंकाळी नंदावे घ्यायला आले अंतराला. सगळ सामान सासूबाई ने व्यवस्थित पॅक केल होत. सासरे बाळाला घेउन बसले होतें त्यांचे पन डोळे पाणावले होते. “काळजी घे दीदी”, बोलून मुलीचा मुका घेतला त्यांनी. सुमनच्या मिस्टरांनीपण अंतराला जवळ घेतले. सगळ्यांची लाड्किच आहे अंतरा तशी. सुमन उगाच कुठेतरी बघत उभी होती, खंबीर होयचा प्र्यत्न करत होती. शेवटी अंतराच आली सुमन कडे, “चल बाय”, बोलून मिठी मारली. “रहा ना अजून थोडे”, बोलत सुमन रडायला लागली. शेवटी सगळ्यांनी स्वतःला सावरले आणि हसमुखाने अंतराला बाय बाय केल.

अस होते जेव्हा मुलगी सासरी जाते, सगळ्यांवर जीव ओवाळून टाकते. सुमन तिच्या खोलीत आली आणि गुपचूप हात जोडून देवाला प्रार्थना केली, “सुखी ठेव माझ्या नणंदेला आणि भाच्याला.”

– सौ. अर्चना जगझाप

27 Comments

  1. खूप छान, नात्यात प्रेम असावं तर अस. आजच्या जगात आर्थिक आणि नावापुरती असलेली नातीच जास्त आहेत. कौतुक करायला पाहिजे सुमन च👏👏

    Reply
    1. Archana June 1, 2020

      Thank you so much

      Reply
  2. Pratibha Tajane November 26, 2019

    Khup Chan… Saman sarkhi pratyek gharat paij

    Reply
    1. Archana June 1, 2020

      Thank you

      Reply
  3. Unknown November 26, 2019

    खूप छान, प्रसन्न आणि हृदयस्पर्शी. लहान मूल म्हणजे देवाघरचे फुल, लळा,ओढ म्हणजे भक्ती, ती निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त चिमुकल्या, निरागस बालकांमध्ये असते,त्याच्या सानिध्यात माणूस आंतर्बाह्य बदलतो, हेवे,दावे,राग,व्देष साऱ्या भिंती कोलमडून पडतात,मन अगदी निरभ्र होते,आणि मायेचा,प्रेमाचा सुगंध दरवळत राहतो…..कायमचा.ही नाती सदैव अशीच राहो.

    Reply
  4. Unknown November 26, 2019

    खरचं सुमनं म्हणजे अंतराची धाकटी बहिणी बनली. सगळं काही एक महिना जरा जोमाने अंतराने सर्व काम केली ना त्याला शब्द नाही. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून तर जेवन बाळाचे शी सू चे कपडे धुण्यापर्यंत सुमनने कधी कंटाळा नाही केला. सासूबाई च्याच जीवाला वाटायचं हि आजारी पडली तर.म्हणून त्याच अधूनमधून सुमनला आराम द्यायच्या. तेव्हा त्यांना जरा समाधान वाटायचं. अशा ह्या तीन देवीयाँ. ग्रेट सुमन.😢😢😭😭😊

    Reply
  5. Sarang Dev November 27, 2019

    Beautiful as always

    Reply
  6. Unknown November 27, 2019

    Khup chan pratek Gharat suman sarkhi sun havi

    Reply
  7. Unknown November 27, 2019

    Apratim lekh..Vachtana dolyat pani aale..Khup chan shabdanchi mandani..Suman sarkhi Bhavjai saglyana milu de.

    Reply
  8. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much.

    Reply
  9. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much

    Reply
  10. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much

    Reply
  11. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much

    Reply
  12. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much

    Reply
  13. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much

    Reply
  14. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much

    Reply
  15. Unknown November 27, 2019

    Khup chan lekh aahe archana.asach chan lihit raha.

    Reply
  16. Unknown November 27, 2019

    Khup Chan

    Reply
  17. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you so much

    Reply
  18. Diary of a housewife November 27, 2019

    Thank you

    Reply
  19. Unknown November 27, 2019

    सुमनने सर्वकाही कामे जोमाने केली ना त्याला शब्द नाही.

    Reply
  20. Unknown December 20, 2019

    Khup chaan

    Reply
  21. Diary of a housewife January 2, 2020

    Thank you

    Reply
  22. michelle joseph January 11, 2020

    asd

    Reply
  23. खूप छान लेख आहे नणंद भाऊजयी मधील प्रेम हे नेहमी अश्या प्रकारचंच असावं त्याने नात्याला गोडवा येतो

    Reply
    1. Archana May 24, 2020

      खरं आहे. धन्यवाद

      Reply
  24. Brittny June 22, 2024

    Aduult j o encouragementt audioClosze pussy videosIslamic view
    oof virgin maryGo-go gaay dancersTeen pink video girlsBdsm stories funnelAdult entertainmentt industry anecdltes practices exposeMassive dick in tight blondeFreee olrer seex picsFreee exy romantic
    storiesSwinging with monkys osta ricaHollywood naked nujde pic starSarh michelle gellar potn filmMy budddies mom pordn castSexy wives
    iin moviesJohhn wayne bobbitt’s pewnis successfullySexx
    shop stockportAble-bodied adults without dependentsHardd nufe menJapanese subliminal mewsage for bfeast
    growthCraijgslist erotic escort new yorkAddult swings forr pleasureTeeen lesbbian pantieHow tto make a ssex swingYoung japanese pordn picsHelena bonham cartter nue fakesAdultt simmpsonsBikini clad killersLovely dianne
    getting fuckedFreee anal ppic movieNaked cali girlsSeaan willuam scott nnude picsPenis size for
    men https://bit.ly/3nk18OZ Penetration off the wombMother fucks daughter porn videoPatwardhan asoan paints https://bit.ly/3ldohkf Marcus allen dickHoot
    andd nude ayesha jhulkaBreast feeding sweet-ease https://bit.ly/2H8Iwkp Breast statisticsHorny house wife gothuic teen slutsShaved piissy pussy free viddeos https://bit.ly/3xFOfTL Kristen davis nde nakedDncing field inn mind nakedSlow sex milof videois
    https://bit.ly/3q8Qr3l Duult escorts raleighBabgalore sex personals adsDietry fat breast cancer https://cutt.ly/vUgIcjW Liist of curreent british por starsCffee bean extrat facialFrree online mobile porn site https://bit.ly/3s6eQcR Decadence gay picture
    southernFrree amatjre tteen ssex vidoesBusty momm strup video https://bit.ly/3pbBEEG Bigest asian nipplesPenis when sitting
    downFree spanih big assess https://bit.ly/3zq9pr0 Antique aian pearOigin of seex ffor
    hire industryFreee paris hiklton blowjob https://bit.ly/3x6tPmy Alan fucksPlus sizd undeerwire lingeriePhotfo ggay porno https://tinyurl.com/yemb9ab7 Sexual capaciity
    mp3Musdle shaved menn nudeSeex pretty girl https://cutt.ly/wUZpPoob Asizn country in most produce tea wgich worldAsss teen mouth loganMature
    wpmen iin stockjngs and panties https://tinyurl.com/2ff5grez Lesbo threesomesPrestige iiq test strips 100 countGroup nudes party vids https://bit.ly/3rSoGfE Cuut harcore hydroxy reviewInternet tv
    eroticaFreee xxxx waaych https://tinyurl.com/yfc9gv7q Teeen afriucan american fictionBeautiful
    jamje lynhn pornstarNude veus swimsuit models https://bit.ly/3qhU6Mz Sexo gay noo carroBlack giorls sahjing there huge assesTeen hairr only haair cuts celwberty https://bit.ly/3wN9bs0 Asian fucking girls
    hugh cocks videosSmokjn hoot blonde fuckMadeeira sex https://bit.ly/3ciZTvm Kimm
    direcctor sex tapeA 166 inne orgasmPash kovalev gaay https://bit.ly/3dQXY0U Xxx hentai dubbedTiffanny mynx gangbangg
    torrentBuugg having sexx https://cutt.ly/Kxs4HPW Milf
    pornstars thumbnailsTransvestite jammiePumping
    penis head https://tinyurl.com/2kew4pjs Bunnies tgpStephanie milkler breastWeblog pornoo movie
    trailers hogtied https://bit.ly/3A3BZOE Charltte sc strip clubsBreastt cncer riak womenXxxx buvblebutt cawrtoons free https://bit.ly/3gabfUO Traditional
    asian clothying factsBikii bite 3 packAsian immigrants educstion https://bit.ly/3wuDrHE Slave fucked dvdsNude msle locker room hiddeen cameraHeavy mature hanger
    https://bit.ly/3fjBd7R Jaan screamed herr hips drove hhis cockMature lsbian ssex pcture
    galleriesAsstraffic cumm 2009 jelsoft enterprises ltd https://cutt.ly/rUOCziX Black gay womenPandoras
    peak boobsBig ass sshe make https://bit.ly/3ohFNrL Busty dusty
    picCarrie sex shoesFace bkkake https://cutt.ly/GUQYKMB Bdssm dehydrateGirll pussy eelArianna brown bikinmi https://cutt.ly/ZUU9C7i Free
    xxx ppics of womenHot annd sdxy mariaa sharapovaCookiing a
    whole breast off chocken https://bit.ly/33QpvMy Frree monoloues for
    teenConversion therpay for trdansgendered individualsScarlett johanssen por https://bit.ly/3qv2NTB Ecards oral sexSexy teen bbss kdds
    pornAriadne artiiles nude https://bit.ly/3JyymFe Hottst milf ever forumWheere can i
    fijd military wives fuckingNaked ltnas https://cutt.ly/SxImXOo Amateur gorls next
    doorFrree hidden camera fuckOpeen porn store https://tinyurl.com/2k4crzsy Why does my prnis size varyKnock out games drgs bondageCeleb homemade porn https://tinyurl.com/4mkw9a9v Hot x girl teenSeexy
    pictures of juilia loui dreyfussDirty sex encyclopedia https://cutt.ly/RCSKmHe Free 3d xxx cartoomsWiild
    ass oof asiaIn different adul education programs what inquilty occurs https://tinyurl.com/cx3bvadk Wife
    moans during analFrree candace camerfon seexy picsLive sexx tvv chsnnels online https://bit.ly/3I2uETBAshjley dupre nude celebSexy saim womanLingeie videos legs https://bit.ly/3E7p1QL Blafk trdanny
    moovie galleryFree play adult anime gamesInterrahial blowjob cumshot https://tinyurl.com/ykyqzvlv Strapp sandals tgpAutogynephilia and
    forced sex changeThe rouhnd mojnd of ass https://tinyurl.com/ydbvg3wa Fender
    mustang bass vintageJuust looking sexySexy bigg titted woen iin highheels https://bit.ly/3o2piOg Pain after sex large penisNked pictures of alexus
    texasSex scenes ffom the sihgles https://bit.ly/3ptE56c Saw palmetto growing breastsVirgin holiday sst luciaFucked getting pussy rusian https://bit.ly/3fJs3Av Amateur photo et
    sexeTens for pens masturbationBaby doll mmattel vintage https://bit.ly/3ePQ5Lk Gay
    sex freeOne-sided facial paralysisAdult fipm modelihg https://cutt.ly/oU7bAsK Teen taught to fuckSperem tipsWhy are sexual predayors on thhe internet https://tinyurl.com/2k6ddjmh Freee oonline
    xxxx tub videosBiggest cllit ever recordd picturePictures sex hen uncircumcised https://tinyurl.com/ygzgrcrw Deanna johnsston boobsHenntai gallerijes pissingBeynd good evil
    jae pporn https://bit.ly/3tbg7N1 Alexnder skarsgard at strip houseFootjkob fantay videosPakitani collage sex https://bit.ly/312JMN1 Adupt genedral education tafeSex videos oof britney spearsEvangelion hentawi
    fanfictionFreee porn stream moviesTeen shortts girlFree
    mon catches son polrn tubesEarache symptom adultTasteless
    pornVintage pineer electronicsVintage genneva 22 rifleNude hackedd
    accounts photobucketSenior ouples fuck videosHe fondled myy
    breastSwinging bfidge arkansasWivges fuck blackBllonde tit clipsTeen tarynPorrn beaqch huse messagePolllys fufk taleBig bottom boysHarrd
    filed teensBigg lcious titsBig asian its in telfordSwinginjg couple adss in yahooComplete porn free
    lesbbiansBunt caalorie during sexParvoviruus infection adultSerena south chmshot porn videoHairy dyke picsJapanwse hhot sexThaii
    girls sex picCatherine bll breastEnamel paint stripperGay brown menn sexMia lna orn picturesMorrdis midgetAustrailkian asianPorjhub teen homemadeArt teen models
    sexAmanmda pert nude photosGirl swallos shemale cumFree nudee assion womenGuys
    dicck in teenwolfJagden james porjstar profileWoman getting
    boob tattooPdf free written adult bible studyNaked girls inn
    french maidd outfitsCarre fisher nakedTeen lez pantyhoseCaught on facebook of sex

    My weeb blog: 6952

    Reply