“तन्वी, सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना?” “हो मम्मा. तु इतक्यावेळा सांगुन झालं आहेस कि झोपेत जरी तुझा फोन आला तरी तुला सांगु शकेल!” “तनू काळजी वाटते, तुझी पहिलीच वेळ आणि इकडे ना मालीश करायला कोणी ...
हक्काचं माहेर हे फक्त नावालाच असतं! तिथे ना हक्कानी जाता येतं ना कधी हक्काने राहता येतं. जायचं म्हटलं तरी पूर्ण प्लँनिंग करून नवऱ्याच्यामागे लागायचं, “आहो जाऊ का मी थोड्या दिवसांसाठी?” मग आहो मागच्या २ वर्षांत ...
पिंट्याने त्याची शिक्षा फार मनावर घेतली. तो रोज सकाळी शाळेत लवकर जाऊन वर्ग स्वछ करायचा, सुंदर हस्ताक्षरात फळ्यावर छान सुविचार लिहायचा. सगळे शिक्षक आणि त्याचे मित्र त्याचं हे रूप पाहून अचंबित होते. तो नियमितपणे अभ्यास ...
“अरे तु पुन्हा आलास? आमच्या झाडाचे आंबे चोरून खातोस, थांब आलोच मी. या वेळी सोडणार नाही तुला पिंट्या.” आजोबा काठी हातात घेऊन पायऱ्या उतरत होते, त्यांची गती फारच मंद होती पण त्यांना असे वाटत होते ...
“ओ काकू अजून काही देउ का?” भाजीवाल्याने विचारले. “नाही. किती झाले सांग?” “तुमचे झाले ४५. पिशवी आणा पुढे” हा भाजीवाला रोज सकाळी श्रीराम सोसायटीच्या समोर भाजी विकायला बसायचा. भाज्या एकदम ताज्या आणि स्वस्त असायच्या. साधारण ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers