“नाही मॅडम! आमच्या संस्थेत असं नाही होउ शकत,” रिसेप्शन वरील व्यक्ती कार्तिकिला बोलली. “पण तुम्ही माझा प्रॉब्लेम समजुन घ्याना प्लीज,” कार्तिकी विनवणी करु लागली. “मी शेवटचं सांगतोय तुम्हाला. पुन्हा इथे येऊ नका आणि फोन सुद्धा ...
“सेजल आज रात्री कोणता ड्रेस घालणार आहेस? इस्त्री नसेल तर करून घे, नाहीतर ऐन वेळी तु सगळयांना नाचवतेस,” सेजलची मम्मा, म्हणजे गीता सोफ्यावरील पुस्तके आवरत बोलली. “मम्मा तो यल्लो घालते, मागच्या दिवाळीला घेतला होताना, ड्राय ...
स्नेहा डब्बा घेऊन ऑफिसच्या कॅन्टीन मधे गेली, तिचा ग्रुप २ टेबल घेऊन बसले होते गप्पा मारत. “कसल्या गप्पा रंगल्या आहेत एवढ्या?” स्नेहाने खुर्चीवर बसत विचारलं. “अगं, येणाऱ्या वर्षासाठी कोणाचे काय संकल्प आहेत त्यावर चर्चा सुरु ...
पिंट्याने त्याची शिक्षा फार मनावर घेतली. तो रोज सकाळी शाळेत लवकर जाऊन वर्ग स्वछ करायचा, सुंदर हस्ताक्षरात फळ्यावर छान सुविचार लिहायचा. सगळे शिक्षक आणि त्याचे मित्र त्याचं हे रूप पाहून अचंबित होते. तो नियमितपणे अभ्यास ...
“अरे तु पुन्हा आलास? आमच्या झाडाचे आंबे चोरून खातोस, थांब आलोच मी. या वेळी सोडणार नाही तुला पिंट्या.” आजोबा काठी हातात घेऊन पायऱ्या उतरत होते, त्यांची गती फारच मंद होती पण त्यांना असे वाटत होते ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers