एक कप चहा हे वाचताच मला माझ्या माहेरची आठवण आली. फ़क्त माझ्या बाबतीत कप नाही स्टीलचा ग्लास बोलायला लागेल कारण मला ग्लास भरुन चहा लागायचा. माहेरी चहा आई किंवा बाबा बनवायचे. चहा चवीला कसाही असला ...
१० ऑक्टोबर २०१९ला माझं डोहाळे जेवण साजरी झाल आणि ते करून मी माझ्या माहेरी आले. तसं मला कसले डोहाळे लागले नव्हते पण हेल्दी नाश्ता पोटभर खायचा म्हणून कधी नव्हे ते आईची मायेची तूप लावलेली चपाती ...
तसं म्हंटल तर माझा आणि दुधाचा ३६चा आकडा. लहानपणापासून मला कधी दूध आवडलेच नाही. कदाचित ह्याच कारणास्तव मी चहाकडे खूपच लवकर वळले. लहानपणी एकत्रित कुटुंबात आम्ही सर्व भावंड एकत्र बसून चहा नाश्ता करायचो. रामायण, महाभारत, ...
माझ्या नवऱ्याचा फिल्ड जॉब. कामासाठी त्याला मुंबईच्या बाहेरही जाव लागत. साधारण सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जुलैचा महिना होता, त्याला एका मिटिंग साठी लवासाला जायच होता. त्यावेळी लवासा सिटी पूर्णपणे तयार नव्हती झाली. त्याने मला फक्त ...
माझे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते, ते पण एका खाजगी शाळेत, त्यामुळे त्यांना तीन महिन्यातून एकदा पगार मिळायचा. घरी नेहमीच तंगी असायची. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी पारिस्थी अशी होयची की घरात किराणा सुद्धा उरायचा नाही. एकदा ...
माझ्या दिवसाची सुरुवात नेहमीच चहाने होते आणि मला लागतो एकदम परफेक्ट चहाचा कप. योग्य प्रमाणात कडकपणा, योग्य प्रमाणात साखर आणि सुंदर असा रंग, तेव्हा कुठे त्या गरम चहाला मज्जा येते. पण कधी आपल्यावर अशी वेळ ...
माझे लहानपण खेड्यात गेले अगदी अशा खेड्यात कि तेथे गोड पदार्थ म्हणजे गूळ आणि कधीतरी दिसणारी पांढरी साखर त्या काळी माझ्या कुटुंबात सर्वांसाठी गुळाचा चहा बनला जायचा.चहा पितळीनेच पिला जायचा कारण असलेले कप हे फक्त आलेल्या ...
चहा वेडी तर मी आहेच पण चहाच वेड जास्त माझ्या पप्पांना होत. माझी कहाणी खुप पुर्वीची आहे, साधारण १९९० ची असेल. मी बालपणापासून मुंबईतच राहते पण हिवाळी सुट्टीत हमखास गावी म्हणजे बुलढाण्याला जायचो. असच एका ...
माणसाला जगायला काय लागत अन्न, वस्त्र, निवारा आणि Wi-Fi. चूक माणसाला जगायला लागतो तो चहा, फक्त एक कप चहा; बघा म्हणजे जेवणाला ३०-४० रुपये लागतात पण एक चहा ५ ₹ आणि एक पार्ले-जीचा पुडा ५₹ ...
मी लहानपणापासूनच चहा पासून दूर राहिले, कारण चहा म्हणजे एक व्यसन आणि मला ते नको होत. शाळेत असताना फक्त दूध प्यायचे,क्वचित कधी पीले असेल चहा पण माझं मुख्य प्येय म्हणजे दूध ते सुद्धा बोर्नविटा टाकून. ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers