” मला भेटायच आहे रुचिताला,” आई विक्रमला बोलली. ” कोण रुचिता? काय बोलतेय? काही समजल नाही मला,” विक्रम गोंधळून गेला. ” तुला काय वाटल आईला कधी समजणार नाही? तुझे रोज उशिरा येणे, घरी आल्यावर सतत ...
कॅंटीनच्या मुलाने नेहमी प्रमाणे ४:३० वाजता समिधा समोर कॉफी आणून ठेवली. समिधाने तिच्या लॅपटॉप वरचे काम संपवले आणि कॉफी प्यायला घेतली आणि तिला वासाने मळमळ होयला लागली, कप तसाच टेबल वर ठेवून ती वॉशरुम मधे ...
अजिंक्य आणि त्याची आजी घराच्या बाजूच्या गार्डन मधे खेळायला निघाले. नातवाचा बॉल, पाण्याची बाटली आणि घाम पुसायला रुमाल, आजीचे गाणी ऐकायला हेडफोन आणि रात्रीच्या जेवणाला मेथीची पराठे करायचा बेत असल्याने ती देखील घेतली निवडायला. आजी ...
“एक क्रोसीन च पाकीट द्या” प्रिया केमिस्टला बोलली. “हे घे. कोणाला ताप आलाय? तू बरी आहेस ना?” सचिनने प्रियाला गोळी देत विचारलं. “आजोबाला ताप आला आहे. मी बरी आहे.” प्रियाने पैसे देत उत्तर दिलं. “लगेच ...
“आई मला काही सांगायच आहे तुला ” मनाली संकोचत बोल्ली. “काय ग, बोलना ?”“तुला आनंद आठवतो?” मनाली ने विचाराल. “आनंद! हो आठवतो ना, तुझ्या सोबत एम.बी.ए करत होता, दादर ला राहायचा, किती वेळा आलाय अग ...
सुषमाने घरातले सगळे काम आवरले. घरात दोघेच असुनही तिला ११ वाजले आवरायला. सासू- सासरे काही कामानिमित्त गावाला गेले होते २ दिवसांपूर्वी आणि नवरा सुद्धा २ आठवड्यांसाठी ऑफिसच्या कामासाठी जपानला गेला होता. सुषमाला कुठे जाता नाही ...
ए जाडे सोनम तिच्या खोलीत मॅगझिन चाळत बसली होती. एवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. जाडी महिला: डॉक्टर, माझ वजन कमीच नाही होत. सगळे उपाय करुन बघितले.डॉक्टर: ठीक आहे. उजवीकडे बघा, आता डावीकडे बघा. अस ...
सोहम बेडरूम मधे आला, रेणुका बेड वर बसून बाहेर काढून ठेवलेल्या ड्रेस कडे बघत बसली होती. ” काय ग अजून तयार नाही झालीस? सगळ आवरल आहे ना मग घे तयारी करून. मि तुला कॅब बुक ...
” जाऊया ना आपण आई- पप्पा कडे!” राधा ने पुन्हा तिच्या नवऱ्याला विचारले. ” नाही बोल्लो ना एकदा मग का तू तेच तेच विचारतेस? उद्या जाऊ, अजून सगळे पाहुणे आहेत ना ” राघव चिडूनच बोल्ला. ...
” मी बोललो ना गप्प बस. एकदा सांगितले समजत नाही का?” अनघाचे पप्पा सगळ्यांसमोर ओरडले तिला. उद्या अनघाच लग्न आहे म्हणून घर पाहुण्यांनी गच्च भरलय, दिवसभर पाहुणे येतच होते. कुटूंबातील हे शेवटचे लग्न म्हणून जास्तच ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers