माणसाला जगायला काय लागत अन्न, वस्त्र, निवारा आणि Wi-Fi. चूक माणसाला जगायला लागतो तो चहा, फक्त एक कप चहा; बघा म्हणजे जेवणाला ३०-४० रुपये लागतात पण एक चहा ५ ₹ आणि एक पार्ले-जीचा पुडा ५₹ ...
मी लहानपणापासूनच चहा पासून दूर राहिले, कारण चहा म्हणजे एक व्यसन आणि मला ते नको होत. शाळेत असताना फक्त दूध प्यायचे,क्वचित कधी पीले असेल चहा पण माझं मुख्य प्येय म्हणजे दूध ते सुद्धा बोर्नविटा टाकून. ...
रविवारची सकाळ होती, नवविवाहित नलिनी तिच्या खोलीत हेडफोन लावून नाचत होती आणि तिचा नवरा अक्षय मस्त पसरलेला होता. नलिनी घामाने लतपथ झाली होती. एवढ्यात तिची सासू तिच्या खोलीत आली. सुनेला अस बघून त्या थक्कच झाल्या, ...
चिराग आणि सोनमच्या लग्नाला ५ वर्ष झाले, मुंबईतील बांद्रा येथे एक मस्त २ BHK च घर होत त्यांच. घरात राहणारे राजा राणी दोघेच. दोघांचे आई- वडील जवळच रहातात पण सोबत नाही, प्रेम आणि आपुलकी आहे ...
शिक्षण झाले इंग्रजी माध्यमातून, पण घरी सगळे मराठीच, नोकरीला लागले तर ऑफीस मध्ये इंग्रजी पण खास मैत्रिणीसोबत मराठीच नाती जितकी जपतो तितकेच आपल्या नात्यांना नाव, नुसतं अंकल,आंटी आणि डार्लिंग वर नाही खपत डाव स्त्री असते ...
“ओ काकू अजून काही देउ का?” भाजीवाल्याने विचारले. “नाही. किती झाले सांग?” “तुमचे झाले ४५. पिशवी आणा पुढे” हा भाजीवाला रोज सकाळी श्रीराम सोसायटीच्या समोर भाजी विकायला बसायचा. भाज्या एकदम ताज्या आणि स्वस्त असायच्या. साधारण ...
दामोदर भोसले- वय वर्षे ७६, सरकारी बॅंकेत १५ वर्ष मॅनेजर होते. रिटायर झाल्यावर आरामात चालू होत सगळे. एका क्लबचे अध्यक्ष होते, ‘यंगिस्तान चे आजोबास’. इकडे काम अस काही नसायचे, सगळे म्हातारे सकाळी जमत, योगा करायचे ...
‘रुपाली’ ,अगदी तिच्या नावासारखी सुंदर. गव्हाळ रंग, तपकिरी डोळे, मध्यम बांधा, कुरळे केस, हिरव्या मिर्चीसारखे धारधार नाक, आणि तिच्या चेहऱ्याला शोभेल अस गोड तीच हसू. हि रुपाली दोन महिन्याने १२ वर्षांची होणार होती. जशी लेक ...
Be Social
Join Followers Join Followers Join Followers