शिक्षण झाले इंग्रजी माध्यमातून,
पण घरी सगळे मराठीच,
नोकरीला लागले तर ऑफीस मध्ये इंग्रजी
पण खास मैत्रिणीसोबत मराठीच
नाती जितकी जपतो तितकेच आपल्या नात्यांना नाव,
नुसतं अंकल,आंटी आणि डार्लिंग वर नाही खपत डाव
स्त्री असते मुलगी, ताई, बायको, सून, सासू, आई, मावशी, काकू, वहिणी, मामी, आत्या, आजी
पुरुष असतो मुलगा, दादा, नवरा, जावई, वडील, काका, मामा, आजोबा, दाजी
काना, मात्रा, ऊकार
हाच मायबोली चा श्रुंगार
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… 😍
True
Well said👌
Thank yoj